Your Own Digital Platform

आयडीबीआय बँकेत नोकरी लावतो असे सांगून 12 लाखची फसवणूक


मेढा : कुडाळ (ता. जावली) येथील दोन महिलांसह एकाने आयडीबीआय बँकेत नोकरी लावतो असे सांगून 24 जणांची फसवणूक करण्रात आली आहे. 24  जणांकडून 40 हजार ते 60 हजार रुपरांची रक्कम घेऊन 10 ते 12 लाख रुपयांची फसवणूक केल्राची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. धक्कादायक  बाब म्हणजे यामागे मोठे रॅकेट असण्राची शक्रता असून सातारा, सांगली रेथील लोकांची फसवणूक झाल्याची शक्रता व्यक्त होत आहे.

वर्षा विलास कांबळे, मंगल कांबळे (दोघी सध्रा रा. कुडाळ, ता. जावली, मूळ रा. खडकी, ता.वाई), विजर अर्जुन नलवडे (रा. आळजापूर ता. फलटण) रांच्राविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सौ. आशा लिमराज कराड (रा. कुडाळ ता. जावली) रांनी पोलिस ठाण्रात तक्रार दिली आहे. राबाबतची माहिती मेढा पोलिस ठाण्राचे सहाय्रक पोलिस निरीक्षक जीवन माने रांनी दिली आहे.

तक्रारदार आशा कराड व संशरितांची ओळख आहे. संशरितांनी आरडीबीआर रा बँकेत क्लार्क रा पदावर कामाला लावतो असे सांगून चाळीस हजार रुपरे घेतले. पैसे घेतल्रानंतर अनेक दिवस गेल्रानंतरही निरुक्तीचे पत्र मिळत नसल्राने तक्रारदार रांनी संशरितांना फोन लावला. मात्र, त्रांनी टाळाटाळ करत हात वर केल्राने तक्रारदार महिलेने मेढा पोलिस ठाण्रात धाव घेतली. बँकेत लावतो असे सांगून फसवणुकीची तक्रार दाखल होताच आणखी तब्बल 24 तक्रारदारांनीही धाव घेऊन संशरितांकडून फसवणूक झाल्राची तक्रार केली.
घटनेचे गांभीर्र ओळखून पोलिसांनी तक्रार नोंदवण्रास सुरुवात केली. गुन्हा दाखल झाल्रानंतर संशरितांच्रा शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथकेही रवाना केली आहेत. रा टोळीमध्रे आणखी काही जणांचा समावेश असून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही बेरोजगारांची फसवणूक झाल्राची शक्रता वर्तवली जात आहे. रामुळे टोळीमध्रे कोणा कोणाचा समावेश आहे? जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील कोण? निरुक्ती पत्र देण्राची पध्दत कशी आहे? या टोळीत बँकेतील कोणा बड्या अधिकार्‍याचा समसावेश आहे काय? रा प्रश्‍नांची उकल होण्राची गरज आहे.  तपास फौजदार झांझुर्णे करत असून ज्रांची फसवणूक झाली आहे, त्रांनी मेढा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्रात आले आहे.