सावध रहा; तो बिबट्याच असेल: रघुनाथराजे



सातारा: नुकत्याच शेळीवर झालेल्या हल्ल्यावरून हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी सावध राहावे. लहान मुलांना जपावे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.