Your Own Digital Platform

विशाल मेगा मार्टच्या तळमजल्याला आगसातारा (संजीव अरलुलकर यांच्याकडून): येथील पोवई नाक्यानाजिक असणाऱ्या विशाल मेगा मार्टच्या तळमजल्यावर सायंकाळच्या सुमारास आग लागली. या आगीच्या धुराचे लोट परिसरात सर्वत्र पसरल्याने घबराहट निर्माण झाली होती. दरम्यान, परिसरातील युवकांनी व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्यात आणली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.