नाईकबोमवाडी ते तातमगिरी रस्त्यावर दगडाने ठेचून खूनफलटण: नाईकबोमवाडी ते तातमगिरी रस्त्यावर पंचवीस वर्षीय युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह आढळला असल्याचे कळते आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, नाईकबोमवाडी-तातमगिरी रस्त्यावर एका पंचवीस वर्षीय युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला आहे. चारचाकी गाडीतून आणून रस्त्यापासून सुमारे 30 फूट फरफटत नेवून या युवकाला फेकण्यात आल्याचे दिसत आहे. मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली आही.

घटनास्थळी पोलीस आले असून पुढील कारवाई सुरु आहे.

No comments

Powered by Blogger.