तर, मारुती जानकर यांना कपडे फाटेपर्यंत मारणार: प्रकाश खरात


सातारा: आमचे प्रेरणास्थान पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांना फिरुन देणार नाही, असे बेताल वक्तव्य करणार्‍या मारुती जानकर यांनी आगामी काळात कोणताही शब्द ना. महादेव जानकर यांच्याबद्दल उच्चारला तर त्यांना दिसेल तिथे हाताने टोला मारणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश खरात यांनी केला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश खरात बोलत होते.

खरात म्हणाले, ना. महादेव जानकर यांच्यावर वक्तव्य करताना मारुती जानकर यांनी स्वत:ची उंची तपासून घ्यावी. ना. जानकर हे कॅबिनेट मंत्री आहेत. यापुढे त्यांच्याविषयी काही बोलले तर मारुती जानकर आमचे टोले खातील.

काय म्हणाले प्रकाश खरात पहा Video....
 


No comments

Powered by Blogger.