साताऱ्यातील घंटागाडीधारकांना करार रद्दची नोटीससातारा: शहरातील कचरा उचलण्याचे काम घंटागाडीधारकांनी बंद केल्यामुळे येथील नगरपालिकेने घंटागाडीधारकांना त्यांचा व नगरपालिकेचा करार रद्द झाला असल्याची नोटीस पाठवली आहे. नगरपालिका व घंटागाडीधारकांच्यात झालेल्या करारातील नियमांचा भंग केल्याची पुष्टी याला जोडण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.