ग्रामदैवत श्री वाघेश्वरी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
 आरडगांव :- आरडगांव ता. फलटण या ठीकाणी ग्रामदैवत नवसाला पावणारी श्रीवाघेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार दि. ३१ रोजी रात्री १२ नंतर श्रीच्या पालखीतुन मिरवणुक, ढोल ताशांचा गजर करीत निघणार आहे. गुरुवार दि. १ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी बारा वाजता भिल्लiचे सोंग निघणार आहे. यात्रेच्या करमणुकीसाठी सकाळी व संध्याकाळी कोल्हापुरचा सारेगमप ऑर्केष्ट्राचे नियोजन समस्थ ग्रामस्थांचे मार्फत केले जाणार आहे तरी कला रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरडगांव समस्थ ग्रामस्थांनी केले आहे

No comments

Powered by Blogger.