महावीर अहिवळे सन्मानित


जावली : जावली ता फलटण येथील तलाठी सजाचे गाव कामगार तलाठी महावीर विश्वास अहिवळे यांनी राष्ट्रीय मतदार नोंदणी अभियानाामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. "राष्ट्रीय मतदार दिवस "कार्यक्रमा निमित्त आयोजित केलेल्या बी एल ओ स्पर्धेत सहभागी होऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. याबद्दल फलटण चे तहसिलदार विजय पाटील फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले या विशेष कामगिरी बद्दल महावीर अहिवळे यांचे अभिनंदन होत आहे.

No comments

Powered by Blogger.