सातारा : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण


पाचगणी : जावली तालुक्यातील मेढा येथील मुख्य बाजारपेठेत एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकाराने जावलीत खळबळ उडाली आहे. पुर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडला आहे.

काही युवकांनी दुचाकीवरुन निघालेल्या दोन युवकाना थांबवून मारहाण करण्यास सुरूवात केली. या भांडणात काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, हा आमच्या गावाचा प्रश्न आहे असे सांगुन त्या युवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. जमावाने शांतता राखण्याचे अवाहन केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. युवकांकडुन त्यांना मारहाण करण्यात सुरूच होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर भांड

No comments

Powered by Blogger.