पालिकेचे कर्मचारीच पालिकेचे ठेके घेतात: श्रीमंत रघुनाथराजे


फलटण : फलटण नगर पालिके मधील काही कर्मचारी नागरपालिकेचेच ठेके घेतात. असा आरोप करीत श्रीमंत रघुनाथराजे यांनी पालिकेचे ठेके हे प्रोफेशनल कंपनीला द्यावे असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आजच्या फलटण नगर पालिकेच्या मासिक सभेत केले.

येत्या मार्च नंतर आपण बराचसा स्टाफ आऊट सोर्स करू असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाही सहमत दर्शवले.

No comments

Powered by Blogger.