विर भुषणसिंग राजे आज सोलापुरात


आपल्या सार्वभौम राज्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याचा विरूद्ध सशस्त्र लढा देणारे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे संघटन करून भारतीय राष्ट्रवादाची ज्योत पेटवणारे होळकर राजघराण्याचे वंशज वीर भूषणसिंग राजे होळकर सोलापूरात येत आहेत. सगळ्या धनगर समाजात भावनिक एकात्मता निर्माण होवून समाजात चेतना निर्माण होईल हे निश्चित. तरी सर्व धनगर बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी उद्या उपस्थित रहावे ही नम्र विनंती. उद्या दि.29 जानेवारी 2017 रोजी दुपारी 2-30 वाजता पुना नाका येथे भव्य जंगी स्वागत होणार आहे. त्यांच्या स्वागत समारंभानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तरी स्वागतासाठी वेळेवर उपस्थित राहून सर्व हेवेदावे विसरून होळकरशाही एकजुटीचा संदेश सोलापूर शहरातील तमाम धनगर बांधवांनी द्यावा ही कळकळीची विनंती.

आपल्या पिवळ्या झेंड्याचा शिपाई,

इंजि.स्वप्निल हुक्के.

जिल्हाध्यक्ष, यशवंत सेना सोलापूर.

संपर्क:- 8857877756/7057877756

No comments

Powered by Blogger.