सुरेखा काळेल यांना कृषीमित्र पुरस्कार


म्हसवड:-  रिद्धी सिद्धि संस्था जांभूळणी ता. माणच्या संचालिका व वळई गावच्या कोरो संस्थेच्या लिडर यांना पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री महादेवजी जानकर यांचे हस्ते कृषि मित्र पुरस्कार देण्यात आला 
सुरेखा काळेल या गेले कित्येक दिवस माण तालुक्यातील शेतकऱ्यांनाअगदी तळमळीने कृषि व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत नैसर्गिक शेती, शेळी पालन, कुकुटपालन शेळ्यांना कृत्रिम रेतन टेलरिंग मत्स्यपालन ब्युटिपार्लर इत्यादी प्रशिक्षण माण तालुक्यातील शेतकऱ्यांना देतात माण ताक्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करताना स्वत:च्या पायावर एक जोड व्यवसाय म्हणून वरील संपूर्ण प्रशिक्षण व माहिती गावोगावी पोहचवण्याचे काम अगदी अविरत पणे करत आहेत त्यांचे सूर्यकांत काबळे विद्या सरमळकर संमता विकास नरळे माण तालुका अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना, विजय काळेल संस्थापक अध्यक्ष, बाळासाहेब आटपाडकर, बबनदादा विरकर सौ. पुष्पा भोजलिंग काळेल प्रगती महिला बचत गट वळई, दैवत काळेल सर, डॉ. भोजलिंग काळेल डॉ. जयदेव काळेल, डॉ. रामदास आटपाडकर डॉ. साबळे डॉ. शुभांगी डिकोळे, अस्मीता तूपे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.