श्री निष्णाई देवीची यात्रा चांगभंल बोला , चांगभलच्या जयघोषात उत्साहात पार पडली


आदर्की खुर्द :- फलटण तालुक्यातील आदर्की खुर्दची ग्रामदैवता श्री निष्णाई देवीची यात्रा सनई चौघढा .गुलालाची उधळण करित निष्णाई देवीच्या नावान चांगभंल बोला , चांगभलच्या जयघोषात उत्साहात पार पडली आदर्की खुर्गावचीग्रामदेवता श्री निष्णाई देवीचीयात्रा माघ पोर्णिमेस देवीची मानाची काठी उभी करूनसुरुवात झालीशुक्रवार दिं रोजी दुपारीतीन वाजता देविला नैवैदयदाखवून निष्णाई देवीच्या पालखीचे प्रस्थान वाजत -गाजत वाघदरानावाच्या डोंगरात जावून वाघजाईदेवीची भेट घेवुन निष्णाई देवी व वाघजाई देवीच्यामुर्ती ( मुखवटे ) पालखीत ठेवून पालखी गावाकडेयेत पालखीचे छबिन्यात रूपांतर होवुन गुलालाचीउधळण , फटाक्याची आतषबाजीकरित भाविकांनीदर्शन घेतले , रात्री ११ वाजता पालखी मंदीरात आलीसकाळी सहा वाजता पालखी हनुमान मंदीरात ठेवुनसात वाजता ग्रामप्रदिक्षणासाठी वाजत गाजत घरोघरीपालखीचे स्वागत करून भाविकांनी दर्शन घेतलेपालखी निष्णाई देवी मंदीरात सायंकाळी सात वाजताआली त्यानंतर महाआरती होवुन यात्रेची सांगता झालीयात्रेत मिठाई , खेळणी , पाळणे दाखल झाले होतेग्रामपंचायतीच्या वतीने पालखी मार्गावर मुरमीकरण
केले होते व विदयुत रोषणाई केली होतीयात्रेकरूच्या करमणूकीसाठी मालती ईनामदार यांचा
लोकनाटय तमाशा मंडळाचा कार्यक्रमाचे आयोजनकेले होते यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस
उपनिरिक्षक गणेश पवार , आप्पा भोईटे , एस . व्ही .शिवरकर , डी .डी . साबळे , व यात्रा कमिटीने विवेशप्रयत्न केलेचौकटमाध पोर्णिमेस चंद्रग्रहण असत्याने यात्रेच्या ईतिहासातपहिल्यांदाच दिवसा सकाळी ९ वा देवीची मानाची काठी उभी करण्यात आलीछबिन्यात डॉल्बीस फाटा देवुन सनई , डपड, तुतारीवाजवत काढण्यात आला

No comments

Powered by Blogger.