खंडाळा एसटी स्टँड मधे दारुड्यास बेदम चोप


आरडगाव :- पारगाव खंडाळा बसस्थानक या ठीकाणी एक जण रात्रौ ७ वा.दारू पिऊन लोकांना त्रास देत होता.स्टँडमधील प्रवाशी लोकांनी वारंवार सांगुण सुध्दा तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, अखेर स्वतः वाहतुक नियंत्रक येऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या तळीरामाने वाहतुक नियंत्रकालाच धक्का मारला, हे पहाताच तेथील प्रवाशांनी या तळीरामास चोप दिला. अखेर या तळीरामास ओढत वाहतुक नियंत्रक केबीनमध्ये आनले त्याही ठीकाणी त्यास थोडा चोप प्रवाशांनी दिला, तळीरामाच्या मित्राने माफी मागीतलेवर त्याला सोडण्यात आले.

No comments

Powered by Blogger.