तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन : उदयनराजे


सातारा : जनतेसाठी मी सदैव तत्पर आहे. जनतेची कामे नाही केली तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन असे प्रतीपादन खा.उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा येथील घरकुल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

नेते जनतेला आश्वासन देऊन विसरून जातात. पण उदयनराजे तसे नाहीत. हेच त्यांच्या या वक्तव्यावरून दिसते.

No comments

Powered by Blogger.