स्वच्छता अभियानात कोळकीची बाजी


कोळकीची:- दर रविवारी व शासकीय सुट्टी दिवशी कोळकीचे ग्रामविकास अधिकारी एल.एच.निंबाळकर हे आपल्या कर्मचार्‍यांसमवेत येईल त्याला बरोबर घेऊन स्वत: कचरा गोळा करण्यासाठी सहभागी होऊन पोत्यांनी कचरा गोळा करतात व कोळकीच्या घनकचरा प्रकल्पात त्याची योग्य ती विल्हेवाट लावतात. आज या उपक्रमात पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सरपंच सौ.रेश्मा देशमुख, ग्रामविकास अधिकारी एल.एच.निंबाळकर, सदस्या सौ.मंगल नाळे, माजी सैनिक खिलारे यांचेसह अनेक ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपापले योगदान दिले.

No comments

Powered by Blogger.