कराडः बोगस संस्था स्थापन करून सरकारची फसवणूक


कराडः बोगस संस्था स्थापन करून सरकारची एक कोटीची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कराडमध्ये घडलेल्या या प्रकाराच्या मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत. बोगस संस्थेचा चेअरमन संतोष कृष्णत लाड (वय ३०, रा. कराड) व सचिव गणेश नाना साळुंखे (वय ३५, रा. मानकापूर, जि. बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

No comments

Powered by Blogger.