माधवराव येळगांवकर यांचे दुःखद निधन


मायणी :- खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांचे द्वितीय ज्येष्ठ बंधू माधवराव मुरलीधर येळगांवकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी सातारा एक दुःखद निधन झाले .

माधवराव येळगांवकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर पदी काम केले होते .तदनंतर ते या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे . त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी डॉ. येळगांवकर यांची भेट घेवून . त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनाबद्दल मायणी व सातारा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या मंगळवार दि. ६ रोजी सातारा येथे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.

No comments

Powered by Blogger.