तालुक्यातल्या एम.पी.एस.सी. यशस्वींची चौकशी करा - प्रामाणिकांचा आक्रोश


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणार्‍या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे.विशेष तपास पथक अर्थात एसआमटीने ही कारवाई केली आहे. गेल्मा पाच वर्षांमध्मे 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्माचा संशम आहे. त्मापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे.40 जणांपैकी 15 जणांना राज्माच्मा विविध भागातून अटक करण्मात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.फलटण तालुक्यातून गेल्या पाच वर्षात पोलीसपाटलांसहित एम.पी.एस.सी. पर्यंत अनेक निवडी संशयास्पद झाल्या असून याची चौकशी करावी अशी मागणी प्रामाणिक परिक्षार्थींकडून होत आहे.

No comments

Powered by Blogger.