फलटण येथे अहिल्यादेवींचा पुतळा बसवण्याची रासपची मागणी


जावली : फलटण शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर रासपचे तालुका अध्यक्ष प्रा संतोष सोनवलकर, तुकाराम गावडे पाटील, शहर अध्यक्ष विनोद डावरे , रत्नाकर क्षीरसागर , हनुमंत घुले, नानासाहेब सोनवलकर आदींच्या सह्या आहेत.यावेळी रासपचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, संपर्क प्रमुख हनुमंत जाधवआदींची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.