दादाराम गौंड यांचे निधन


जावली : गुणवरे ता फलटण येथील भैरवनाथांच्या बारा गाड्याचे मानकरी दादाराम पांडुरंग गौंड वय १०६ यांचे वृदापकाळाने निधन झाले .गुणवरे येथील भैरवनाथ यात्रेत त्यांना बारा गाड्या ओढण्याचा मान होता भैरवनाथाचे मानकरी म्हणून त्यांनी खुप सेवा केली .त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले चार विवाहित मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .

No comments

Powered by Blogger.