तांबवे येथे प्रा. समीर धुमाळ यांचे व्यख्यान


आरडगांव : तांबवे ता. फलटण येथे आज मंगळवार दिं.१५ मे २०१८ रोजी शिवपुत्र शंभुराजे जयंती उत्सवानिमित्त भैरवनाथ मंदीराच्या भव्य पटांगणावर प्रा. समीर धुमाळ यांचेस्वराज्य संस्थापक - छ. शिवाजी ते स्वराज्य रक्षक- छ. संभाजी या विषयावर सायंकाळी ८.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन करणेत आले आहे तरी परीसरातील सर्वानी यासाठी ऊपस्थित राहणेचे आवाहन शिवपुत्र शंभुराजे जयंती ऊत्सव समितीमार्फत करणेत आले आहे.

No comments

Powered by Blogger.