बबई नाळे यांचे अल्पशा आजाराने


जावली : जावली ता फलटण येथील श्री शंभू महादेव गॅरेज चे मालक राजाराम नाळे यांच्या मातोश्री बबई रामचंद्र नाळे वय ७० यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.