उद्या वडूज येथे रामोशी-नाईक समाजाचा वधू वर मेळावा


मायणी :वडूज तालुका खटाव येथे रविवार दिनांक १२ मे रोजी रामोशी-नाईक समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित केला असलेची माहिती विलासराव पाटोळे यांनी दिली.
उद्या रविवार दिनांक १२ रोजी सकाळी १० वाजता वडूज येथील पंचायत समितीजवळील स्वाध्याय हॉल येथे रामोशी नाईक समाजाच्या वधुवर मेळावा आयोजित केला असून या वधुवर मेळाव्यास परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व रामोशी नाईक समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.