तनुबाई गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन


गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील तानुबाई नारायण गावडे  (70) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले.त्यांना जिजी या टोपण नावाने ओळखले जात असे.  त्याचे पश्चात पती,एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी , दिर ,भावजय नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावर गोखळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.