विजयकुमार लोखंडे "महात्मा फुले समाजरत्न" पुरस्काराने सम्मानित


फलटण : ता.12: ढवळ (ता. फलटण) येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विजयकुमार बबन लोखंडे यांना या वर्षीच्या श्री. संत सावता माळी युवक संघ. (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत राज्यस्तरिय" महात्मा फुले समाजरत्न" पुरस्कार देऊन सन्मानित केले.

महात्मा फुले स्मारक कटगुन ता- खटाव येथे मा.आमदार जयकुमार गोरे , मा. मदनसिंह मोहिते-पाटील(माजी जि.प.अध्यक्ष सोलापूर), श्री. संत सावता माळी युवक संघ. (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड, श्री. संत सावता माळी युवक संघ. (महाराष्ट्र राज्य) जिल्हा अध्यक्ष अजिंक्य फुले, अरूण तोडकर ( सदस्य जि.प. सोलापूर), आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.