नाईकबोमवाडी शाळेसमोर गतिरोधकाची मागणी


जावली: नाईकबोमवाडी ता फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरून गेलेल्या फलटण शिंगणापूर रस्त्यावर फायबर गतिरोधक बनवण्याची मागणी नाईकबोमवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश ढमाळ यांनी केली आहे

इ.१ ली ते.५ वी पर्यंत ची शाळा असून शाळेसमोर च्या रस्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असतात या वाहनांची गती कमी होण्यासाठी गतिरोधक बसवणे अवश्यक असल्याचेअसल्याचे महेश ढमाळ यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.