दुध धंदा बनलाय तोट्याचा-नामदेव काळे


जावली : दुधाला ,शेतमालाला सध्या दर मिळत नाही ,दुध धंद्यासाठी डेअरी मालका कडुन घेतलेल्या उचली फिटणार तरी कशा जास्त किंमती ने घेतलेल्या गायींना विकणेही आवघड बनले असल्याचेअसल्याचे मिरढे येथील दुध उत्पादक युवा नेते नामदेव काळे यांनी सांगितले.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे धोम बलकवडी चे पाणी शिवारात आले असताना ,दुध आणि शेतीमालाला भाव मिळत नाही त्यामुळे उचली फेडणे आवघड बनल्याचे त्यांनी सांगितले मिरढे गावात मेंढपाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता तो कमी होऊन ट्रॅक्टर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर मागील पंधरा वर्षात वाढले आहेत आता दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.

No comments

Powered by Blogger.