शनैश्वर जयंतीनिमीत्त म्हसवड येथे भारुड


म्हसवड : शनैश्वर जयंतीनिमीत्त येथिल हनुमान मंदीर येथे आज रात्री सुप्रसिद्घ भारुडकार लक्ष्मण राजगुरु (बावडा ) यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन या कार्यक्रमास सर्व म्हसवडकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदीराचे पुजारी सूर्यकांत गुरव (तात्या) यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.