भाडळीच्या सागर डांगे ची निवड


दुधेबावी : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षे मधुन भाडळी.ता फलटण येथील सागर अर्जुन डांगे याची कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे या यशाबद्दल सागर डांगे याचे नेहरू युवा मंडळ भाडळी जाणता राजा प्रतिष्ठान तसेच भाडळी ग्रामस्थ आदीं मधुन अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.