Your Own Digital Platform

मिरेढे -बरड रस्त्यावर खड्डेच खड्डे


जावली: फलटण पुर्व भागातील मिरढे ते बरड दरम्यानच्या चार किमी अंतराचा्  च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत पाईपलाईन साठी चाऱ्या काढलेल्या अर्धवट मुजवलेल्या आहेत या खड्यामधुन जाताना वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सतत वर्दळीच्या या ररस्त्याने.जाताना अवजड वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काही काम रखडले आसून अनेक ठिकास खड्डे पडले असल्याने वाहन चालकामधुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे संबंधित अधिकारी वर्गाने याकडे लक्ष या  रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी  बरड चे उपसरपंच गोरख टेंबरे  मिरढे चे मधुकर गावडे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे