Your Own Digital Platform

कलेढोण हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ८९.९०मायणी : मार्च २०‍१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत कलेढोण ता. खटाव येथील समाज भूषण हनुमंतराव साळुंखे विद्यालयांचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे .

प्रथम चार क्रमांकाचे विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे -
प्रथम - वीरेंद्र शेटे ९६.६०,द्वितीय _कु. ऐश्वर्या पाटील ९५.२०,तृतीय- कु. पूजा लोखंडे ९४.२०,चतुर्थ -कु.कोमल माने ९२.२०

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन डॉ. सयाजी पवार , संचालक संजीव साळुंखे, मुख्याध्यापक अनिल देशपांडे, पर्यवेक्षक सुखदेव जाधव ,माजी मुख्याध्यापक पांडुरंग लोहार संचालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.