एन. एम. एम. एस. परीक्षेत भारतमाता विद्यालयाचे यश


मायणी  : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत भारतमाता विद्यालयातील अोमसाई संजय जाधव व विवेक विजय वरुडे या दोघांनी यश संपादन केले असुन त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.त्यांना हे यश संपादन करण्यासाठी श्रीरंग फाळके,विठ्ठल भागवत,राहुल शिंदे व उध्दार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर,सर्व संचालक,मुख्याध्यापक प्रमोद इनामदार,सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.