Your Own Digital Platform

महर्षी शिंदे विद्यालयाचा ९८.८३ टक्के निकाल


मायणी : मार्च२०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय, एनकूळ ता. खटाव या विद्यालयाचा निकाल ९८.८३ टक्के लागला आहे.विद्यालयातीत प्रथम क्रमांकाचे तीन विद्यार्थी -प्रथम = कु. सपना जाधव ( ९२ टक्के ),ब्दितीय- ऋषीकेश कुंभार (९१ टक्के ), तृतीय_ अथर्व यादव व कु. सानिका खाडे ( ८९.४० टक्के )

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य एस.डी. बोटे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.