गुणवरे च्या उपसरपंचपदी रासपचे तुकाराम गावडे


जावली : गुणवरे ता फलटण येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते तुकाराम गावडे पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडी बद्दल तुकाराम गावडे यांचे रासपचे पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा माणिकराव दांगडे पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जावलीचे सरपंच काशिनाथ शेवते जिल्हा संपर्कप्रमुख खंडेराव सरक युवक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर तालुका अध्यक्ष प्रा संतोष सोनवलकर अशोक लंभाते प्रताप जाधव सचिन पडर आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.