वर्षा जाधवची शिष्यवृत्तीसाठी निवड


मायणी   : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत कमळेश्वर विद्यामंदिर विखळे विद्यालयातील कु.वर्षा तुकाराम जाधवने यश संपादन केले असुन तिची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.तिला हे यश संपादन करण्यासाठी श्री कमळेश्वरच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे,सचिव सुधाकर कुबेर,सर्व संचालक,मुख्याध्यापक पोपट मिंड, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.