Your Own Digital Platform

मायणीच्या अनंत इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के


मायणी : मार्च२०१८मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत येथील स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनंत इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे

प्रथम -पल्लवी विलास ९४.६०,द्वितीय- स्नेहल धनाजी माने ९०.२०तृतीय -आकांक्षा दादासाहेब जाधव ८४.८०

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीप येळगावकर . सर्व संचालक ,मुख्याध्यापक सुनील यलमर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.