Your Own Digital Platform

माध्य. शालांत परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उत्तुंग यश


मायणी : मार्च२०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विद्यालयांचे उज्वल यश. दोन विद्यालयांचा १०० टक्के निकाल.

भारतमाता विद्यालय, मायणीचा निकाल ९२.३ टक्के लागला असून प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे -प्रथम _केतन पंढरीनाथ जगताप ९५.६०, द्वीतीय _ संकेत अंकुश जाधव-९५.५०, तृतीय- ओंकार सुरेश माळी-९२, चतुर्थ- सिद्धार्थ प्रमोद महामुनी-८९.२०, पाचवा- तेजस राजकुमार महामुनी-८९.
वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला, मायणी-९६.३०. 

प्रथम - कु. ऐश्वर्या धनंजय महामुनी-९८.८०, व्दीतीय- कु. स्मिता संतोष क्षीरसागर _ ९८. ६० , तृतीय _ कु. वासंती दादासाहेब कचरे-९५.८०, चतुर्थ- ऋतूजा राहूल सावंत -९४.६०, पांचवी_ प्राजक्ता राजेंद्र देशमुखे-९४.६०, सहावी -कु.दिया रमजान इनामदार-९३.६०.

भारतमाता इंग्लिश मेडीयम , स्कूल, मायणी-१००.

प्रथम- आशूतोष बागडे -९२.६०, व्दीतीय- प्रसाद हांडे-९१.६०, तृतीय- कु. रजनी पवार-९१.४०, चतुर्थ- कु. शिवानी दबडे_९१, पाचवा- तेजस शिंदे -९०.२०.

श्री कमळेश्वर विद्यामंदीर, विखळे-९२.५९, श्रीराम विद्यालय,ललगुण-१००, चंद्रसेन विद्यामंदीर, धोंडेवाडी_१००, भूतेश्वर विद्यामंदीर, अंबवडे-९५.२०, हनुमान पंचक्रोशी विद्यालय, पडळ-९६.९६, भैरवनाथ विद्यामंदीर, तडवळे -९७.२९, संत शेकूबादादा विद्यालय, शिरसवडी-९६

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.