Your Own Digital Platform

कोपर्डे हवेलीच्या सरपंचपदी मेघा होवाळ बिनविरोध
कराड :  कोपर्डे हवेली, ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेघा श्रीकांत होवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आ. 
बाळासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, पोलीस पाटील प्रल्हाद पाटील, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, नेताजीराव चव्हाण, लालासो चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, आबासो चव्हाण, मोहनराव चव्हाण, महादेव चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, शुभम चव्हाण, दिगंबर सरगडे, दादासो सरगडे, श्रीकांत होवाळ, संजय होवाळ, प्रतापराव चव्हाण, संभाजी चव्हाण, सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.