Your Own Digital Platform

जिल्हा शल्यचिकीत्सकपदी अमोद गडीकर


सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकीत्सकपदी पुणे येथील डॉ. अमोद गडीकर यांची नियुक्ती झाली आहे.मावळते जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीकांत भोई हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

त्यानंतर दि. 1 ऑगष्टपासून डॉ. गडीकर हे जिल्हा रुग्णालयाची सुत्रे हाती घेणार आहेत.गडीकर हे पुणे जिल्ह्यातील मावळ येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून सध्या काम करत आहेत.