निसरे येथे वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा


पाटण : दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय व ग्रामपंचायत निसरे यांच्या सयूंक्त विद्यमाने 1 जुलै जागतिक कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ शारदादेवी जाधव,उपसरपंच युवराज पाटील,सदस्य महेंद्र देवकांत, हेमंत माने,शुभांगी सावंत,सुनंदा खराडे,उषा पवार,स्वाती देसाई, माजीसरपंच रूषिकांत चव्हाण, गणपत सुर्वे,बापुराव भिसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी भिसे यांच्या सह कृषी विद्यालयातील विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.