Your Own Digital Platform

गळक्‍या बसेसमुळे प्रवाशी हैराण
सातारा : सातारा बस आगारात अनेक गळक्‍या बसेसमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. पावसाळ्यात भिजत प्रवास करावा लागत असल्याने एसटी प्रशासनाने सुसुस्थितीत असलेल्या बसेस सेवेत आणून प्रवाशांची गैरसोय करावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांतून होत आहे.