जावली केंद्रशाळेत पालक बैठक संपन्न


जावली : जावली ता फलटण येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत पालक बैठक संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनची शाळेतील उपस्थिती मुलांची अभ्यासातील प्रगती पालकांच्या जबाबदारी नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेत बसण्याची तयारी पालक शिक्षक समन्वय आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व पालकांच्या विविध मागण्या अडचणी ऐकुन घेतल्या यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते प्र मुख्याध्यापक रामचंद्र बागल विलास बनकर शिवाजी मोरे विकास खांडेकर नितीन जगताप कल्याण वाघमोडे सुषमाराणी जाधव आदींनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

No comments

Powered by Blogger.