भास्करराव काशिद यांचे निधन


जावली : बरड ता फलटण येथील मिरवली बाबा ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश काशिद यांचे वडील भास्करराव कुंडलिक काशिद वय ८० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

दिवंगत हणमंतराव पवार यांचे ते कट्टर समर्थक होते त्यांच्या पश्चात तिन विवाहित मुले एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे .

No comments

Powered by Blogger.