राजुरी येथील इंदूबाई निकम व मंगल जाधव यांचे अपघाती निधन


राजुरी : राजुरी ता. फलटण येथील रायदंडवाडी येथे राहणाऱ्या इंदूबाई बापुराव निकम 52 वर्षे व मंगल दत्तू जाधव 48 वर्षे यांचे अपघाती निधन झाले आहे. 

राजुरी सोसायटीचे मा. संचालक बापुराव निकम यांच्या पत्नी इंदूबाई निकम ह्या होत. त्यांच्या पश्चात पती एक विवाहित मुलगा व एक विवाहित मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. 

तर मंगल दत्तू जाधव यांच्या पश्चात एक अविवाहित मुलगा , एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी, क्रिडा, कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते. त्यांच्या अकस्मित निधनाबद्दल बद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.