आदर्कीचा पालखी मार्ग धोकादायक


आदर्की :
सातारा -फलटण रस्त्याला जोडणारा घाडगेवाडी -सासवड रस्ता वहातुकीसाठी धोकादायकझाला असून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा लोणंद ,तरडगाव येथे मुक्कामी असताना खटाव तालुका व फलटण तालुका तील अनेक घाडगेवाडी -सासवाड रस्त्याचा वापर करतात या रस्थावर मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थान मधून  होत आहे.

घाडगेवाडी -सासवड रस्ता सहा किलोमीटरचा असून गत सात वर्षापुर्वी खडीकरण डांबरीकरताना नित्कष्ठ दर्जाचे झाले होते त्याबरोबर या रस्त्यावरून साखर कारखाना , खडी केशर , वाळू वहातुक वाढल्यामुळरस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत दोन पुलाच्या सिमेंट पाईप फुटुन दोन   तीन फुटाचेभागदाड पडले आहे. घाडगेवाडी -सासवड या रस्त्यावरून खटाव व फलटण तालुक्यातील दिंडया , वारकरी प्रवास करित असतात त्या बरोबर संत दयाने स्वर पालखी सोहळा निरा पादुका स्नान , लोणंद मुककामी दर्शनासाठी, तरडगाव येथिल चांदोबाचा लिंब येथिल पालखी मार्गावरील पहिल ऊभे रिंगण पाहण्यासाठी हजारोभाविक या रस्त्यावर ये- जा करित असतात तरी पालखी सोहळा चार दिवसावर आला आहे तरी संबधित विभागाने रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

सासवड ते घाडगेवाडी रस्त्याची पालखी येण्या अगोदर धोकादायक ठिकाणी मुरम टाकणार आहे व रस्ता  दुरुस्ती साठी ईस्टीमेट पाठवले आहे.
-डी , पी . धायगुडे, सहा अभियंता बांधकाम विभाग फलटण

No comments

Powered by Blogger.