Your Own Digital Platform

पोलीसांकडून चोराला चाप


स्थैर्य, फलटण : पालखी सोहळा प्रभू श्रीराम मंदिराजवळ दाखल होण्यापूर्वी काही सराईत पाकीटमार व गंठनचोर आपला हेतू साध्य करण्यासाठी गर्दीत घुसले होते. पण फलटण पोलीसांच्या करड्या नजरेतून ते चुकले नाहीत. या चोरांच्या मुस्क्या पोलीसांनी जागेवरच आवळल्या.