सत्यम खोतचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


बुध : बुध, ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सत्यम जयवंत खोत याने इयत्ता पाचवीतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत 238 गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवली.

या यशाबद्दल त्याचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सरपंच अभय सिंह राजेघाटगे, उपसरपंच सौ. मनिषा कुंभार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश राजेघाटगे, मुख्याध्यापिका सौ. मीना फडतरे, उपशिक्षक साहेबराव जाधव, मिनाक्षी खोत, मदने, रेश्‍मा माने, संदिप गंगित्रे व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितिचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.