आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

शेखर चरेगांवकर सातारा जिल्हा दौऱ्यावर


सातारा : शेखर चरेगावकर, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, पुणे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे-

शनिवार, दि. 25 रोजी सकाळी 9.15 वा. कराड येथील निवासस्थानाहून पिंपोडे बु, ता. कोरेगांव, जि.साताराकडे रवाना. सकाळी 11 वाजता पिंपोडे बु।। येथे आगमन. छत्रपती संभाजी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित सेवक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1.15 वा. पिंपोडे बु।। येथून वाईकडे रवाना. दुपारी 2 वाजता वाई येथे आगमन. दि वाई अर्बन को-ऑप. बॅंकेच्या सेवक प्रशिक्षण वर्गास उपस्थिती व मार्गदर्शन. स्थळ: लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई. दुपारी 3.30 वा. वाई येथून पुणेकडे रवाना. रविवार, दि. 26 रोजी सायंकाळी सोयीनुसार पुणे येथून कराड, जि.साताराकडे वाहनाने रवाना. रात्री कराड जि.सातारा निवासस्थनी आगमन व मुक्काम.