आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

'होळ' प्रकरणी उद्या ग्रामीण पोलीस स्टेशनवर रणजितदादा धडकणारफलटण: नुकत्याच घडलेल्या होळ तालुका फलटण येथील प्रकाराबद्दल कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ग्रामीण पोलीस स्टेशनला धडकणार आहेत.

यासंबंधी दूरध्वनीवरून दैनिक स्थैर्यशी बोलताना रणजितदादा यांनी माहिती दिली.

खाजगी सावकरकी बाबत तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला कसलीही अडचण असल्यास त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी +918275269219 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.